छळते ना..? A new marathi love, relationship song

एक मराठी गाणं. लपवतेस ते चेहऱ्यावरती एकाकी क्षणी येते नां ? कुणी पाहू दे वा ना पाहो तुला तरी ते छळते ना ! समई होते शांत तशी तू अंग टाकल्यावरती गं रिक्त शेज शेजारीची नजरेला सलते; सलते नां…! काल रात्रीचा पडतो आहे पाऊस अजुनी बागेत प्राजक्ताचा सडा वेचण्या ‘उशीर झाला’ कळते नां…? तुलाच नकळत मला [...]

Continue reading →